Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा

July 16, 2026

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन

July 15, 2026

ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
  • मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
  • ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
  • संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
  • विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
  • आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
  • नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
  • शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»नवापूर तालुक्यात हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास प्रारंभ
शैक्षणिक

नवापूर तालुक्यात हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास प्रारंभ

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 18, 2025No Comments30 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नवापूर तालुक्यात हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास प्रारंभ

नवापूर, (प्रतिनिधी)   संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या “शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम” अंतर्गत “सर्वाना सोबत घेऊन चला” हा मूलभूत गाभा प्रत्यक्षात आणण्यासाठी नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रांतर्गत हरणमाळ जिल्हा परिषद शाळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमास सुरुवात ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमात महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, शिक्षक सतिलाल भामरे, हेमलता वळवी, कृष्णा गावीत, विद्यार्थी तसेच पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेली १७ शाश्वत विकास ध्येये व त्याअंतर्गत भारत सरकारने १ जानेवारी २०१६ पासून देशभर अंमलात आणली आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण करण्यासाठी “शाश्वत विकास नवरत्न” ही संकल्पना राबविली आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाचे विविध विभाग या माध्यमातून मार्गक्रमण करीत आहेत.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात पंचायत राज संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली अंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत बहुतांश योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. या योजनांद्वारे ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सुधारणा, लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे तसेच आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत सकारात्मक बदल घडविणे हे ध्येय आहे. असेही मनोगत गोपाल गावीत यांनी व्यक्त करण्यात आलेत.

शासनाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यास मान्यता दिली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहित करण्यासाठी सन २०२५-२६ पासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य या चार स्तरांवर पुरस्कार देण्यात येणार आहेत.

या अभियानाचे सात मुख्य घटक निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत (स्वनिधी, व लोकवर्गणीतून आर्थिक स्थैर्य), जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग आणि श्रमदानातून लोकचळवळ उभारणे या बाबींचा समावेश आहे. असेही ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गावीत यांनी व्यक्‍त करण्यात आले आहेत.

अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा निश्चित करण्यात आला आहेत. नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश देसले, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश चौरे, श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनीही मार्गदर्शन केले आहे.

या माध्यमातून स्वच्छतेबरोबरच शाश्वत विकासाला गती मिळून ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीला नवे दिशा देण्यात येईल, विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत असा विश्वास मुख्याध्यापक काकुस्ते सरांनी व्यक्त करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

राजर्षी छत्रपती शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

June 26, 2026

EVM अॅपवर मतदान करून विद्यार्थ्यांनी निवडले वर्ग प्रतिनिधी एकलव्य विद्यालयात लोकशाही प्रक्रियेचा अनोखा अनुभव

June 26, 2026

सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवरील अन्याय थांबवावा; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना शिक्षक परिषदेचे निवेदन

June 25, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,117

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025809

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025784

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025614
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.