Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राज्य-राष्ट्रीय»नाशिक येथे पत्रकारांवर हल्ला; राज्यात कायद्याचा बोजवारा – लोकशाही पत्रकार संघचा निवेदनाद्वारे संताप व्यक्त….!
राज्य-राष्ट्रीय

नाशिक येथे पत्रकारांवर हल्ला; राज्यात कायद्याचा बोजवारा – लोकशाही पत्रकार संघचा निवेदनाद्वारे संताप व्यक्त….!

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 25, 2025No Comments0 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

छत्रपति संभाजिनगर दिनांक 24 ( प्रतिनिधि )
नाशिक येथे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला करून मारहाण केली. या घटनेत अनेक पत्रकार गंभीर जखमी झाले असून, राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीचा हा धक्कादायक नमुना असल्याची तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

गुन्हेगारी वाढण्याचे मूळ कारण हफ्तेखोरी व कायद्याच्या अंमलबजावणीतील कमजोरी असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. “राज्यात कॅबिनेट मंत्री असो, केंद्रीय राज्यमंत्रीची मुलगी असो वा पत्रकार असो, कुणीही सुरक्षित नाही. मग सामान्य गरीब जनता, महिला, शाळा-कॉलेजमधील मुली कशा सुरक्षित राहणार?” असा थेट सवाल लोकांमध्ये उपस्थित होत आहे.

राज्याचे गृहमंत्री कमजोर आणि कमकुवत ठरत असल्यामुळेच राज्यात गुन्हेगारी वाढीस लागली आहे, अशी जनतेत चर्चा रंगली आहे.

याच पार्श्वभूमीवर लोकशाही पत्रकार संघच्या वतीने 24 सप्टेंबर 2025 रोजी संभाजीनगर  येथील विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले. गुंडांना कठोर शिक्षा व्हावी, पत्रकारांसह नागरिकांना संरक्षण मिळावे, यासाठी या निवेदनातून ठाम मागणी करण्यात आली.

या प्रसंगी लोकशाही पत्रकार संघ चे राज्य उपाध्यक्ष नजीमोद्दीन काजी यांनी विभागीय आयुक्त कार्यलय (सामान्य प्रशासन विभाग) यांना निवेदन सादर केले. पत्रकारांवरील हल्ले लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाही पत्रकार संघ ने इशारा दिला की, पत्रकारांच्या सुरक्षेबाबत शासनाने तातडीने ठोस भूमिका घेतली नाही तर मोठ्या आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल अशी माहिती लोकशाही पत्रकार संघ चे राज्य उपाअध्यक्ष पत्रकार नजीमोद्दीन काजी यांनी दिली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

रोहिंग्या शिबिरांतील वाढता दहशतवाद आणि बांगलादेशसमोरील सुरक्षा संकट

June 2, 2026

विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम

May 29, 2026

ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक

May 11, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.