Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्रीडा»कोपरगाव येथे होणाऱ्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड
क्रीडा

कोपरगाव येथे होणाऱ्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेFebruary 3, 2026No Comments54 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने कोपरगाव येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशन आयोजित सब-ज्युनिअर गटाच्या राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. या निवड चाचणी स्पर्धा नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झाल्या असून निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना नंदुरबार जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच उपाध्यक्ष प्रा. दिलीप जानराव यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे सचिव डॉ. मयूर ठाकरे, तलवारबाजी संघटनेचे सचिव बाबुराव जाधव, क्रीडाशिक्षक तुषार सोनवणे, योगेश माळी, रुपेश महाजन, चेतन शेवाळे, आर्चरी संघटनेचे सचिव राजेश्वर चौधरी,डॉ. जितेंद्र माळी, क्रीडाशिक्षक सूरज परदेशी तसेच सुलेमान गावित यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेतील निकालानुसार ८ वर्षे खालील ५० व १०० मीटर धावण्यात मुलांमध्ये निशांत गणेश चौधरी प्रथम, रिषभ कैलास वसावे द्वितीय तर विशंभर अशोक वळवी तृतीय क्रमांकावर राहिले, तर मुलींमध्ये पठाण सादिया तनवीर खान, यस्मिता धर्मेंद्र पाडवी, ओजस्वी मयूर ठाकरे व शाहीना हरीम इम्रान पिंजारी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १० वर्षे खालील गटात ६० व १०० मीटर धावण्यात वियांश बाबूलाल मीना, अथर्व युवराज पाटील, प्रज्वल बाबुराव जाधव व श्रेयस किसन पाडवी यांनी यश संपादन केले, तर मुलींमध्ये प्रकृती छोटा वळवी व यामिनी संदीप पाटील यांनी बाजी मारली. १२ वर्षे खालील गटात हिमांशू संदेश माळी, अतुल गणेश चौधरी, किशोर लालसिंग वसावे व अलवेज मुनाफ पिंजारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, तर मुलींमध्ये याचना धर्मेंद्र पाडवी, मुग्धा मनीष मोरे व मृणाल गोपाल माळी यांनी यश मिळवले. १४ वर्षे खालील गटात ८० व ३०० मीटर धावणे, उंच उडी व गोळा फेक प्रकारात रोहित रवींद्र गावित, दर्शन अनिल गावित, शिवम दिलबरसिंग वळवी, हर्षवर्धन अमित मराठे, निखिल संदीप पाटील यांनी मुलांमध्ये तर मनीषा मोहन कोकणी, मानसी प्रकाश पाटील, हर्षिका भावेश पवार, पूजा टेटीया वसुनिया व मेघा योगेश वसावे यांनी मुलींमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळच्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरावर घवघवीत यश

September 28, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.