Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026

नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

September 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
  • धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर
  • सामाजिक बांधिलकी जपत ‘अक्का माय फाउंडेशन’चा उपक्रम; होळ तर्फे रणाळा येथे पाणी जार वितरण
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»सामाजिक बांधिलकी जपत ‘अक्का माय फाउंडेशन’चा उपक्रम; होळ तर्फे रणाळा येथे पाणी जार वितरण
स्थानिक बातम्या

सामाजिक बांधिलकी जपत ‘अक्का माय फाउंडेशन’चा उपक्रम; होळ तर्फे रणाळा येथे पाणी जार वितरण

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 2, 2026No Comments76 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

होळ तर्फे रणाळा (प्रतिनिधी) नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे रणाळा येथे अक्का माय फाउंडेशन, नंदुरबार यांच्या वतीने ग्रामस्थांना पाणी जारचे वितरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विजय पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला. गावातील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात तसेच दैनंदिन वापरासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

विजय पाटील यांचा सामाजिक उपक्रमांचा सातत्यपूर्ण सहभाग

श्री. विजय पाटील हे आपल्या गावासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबवत असून, गरजू नागरिकांना तसेच शैक्षणिक संस्थांना वेळोवेळी मदतीचा हात देत आहेत. मागील वर्षीही त्यांनी जिल्हा परिषद शाळा तसेच हेमराज बाबुराव पाटील माध्यमिक विद्यालय, होळ तर्फे रणाळा यांना शालेय साहित्य, ग्रीन बोर्ड आणि पंखे भेट दिले होते.

या पाणी जार वितरण उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, सामाजिक संस्थांनी गावाच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला मनसाराम पाटील, सुनील पाटील, सुयोग पाटील, रुपेश पाटील, पावबा पाटील, ज्येष्ठ ग्रामस्थ शिवाजी पाटील, शांताराम पाटील, बाजीराव पाटील यांच्यासह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी अक्का माय फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील यांचे आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026

नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’

September 18, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.