इच्छा पूर्ण करणे म्हणजे कृपा ही भक्ती नाही- विरेंद्र बामणे
इंग्लिश मिडीयम निरंकारी संत समारंभ नंदुरबार नगरीत उत्साहात संपन्न
नदुरबार (प्रतिनिधी) सद्गुरु ची जीवनाची भूमिका सांगितली सद्गुरु जगाच्या कल्याणासाठी अवतरत असते. आणि भक्ति हा श्रद्धा व समर्पणाचा विषय आहे. आज विश्व भक्ती प्रत्येक मानव करत आहे पण त्याचे भाव फक्त मायेशी निगडीत आहे. इच्छा पूर्ण के देवाची कृपा. जीवनात प्रगती म्हणजे देव पावला पण देवाला प्राप्त व्हा असे कोणालाच वाटत नाही. संत समजवता देव पहावयशी तेथे देवच झालो हे प्राप्त होणे आहे, असे ब्रह्मज्ञान प्रचारक वीरेंद्र बामणे यांनी सांगितले.
धुळे झोन ३६-बी अंतर्गत झोनयम इंग्लिश मिडी निरंकारी संत सत्संग सोहळा नंदुर येथे दि.१४ सप्टेंबर रोजी राजपूत लान्स, नंदुरबार याठिकाणी धुळे झोनचे क्षेत्रीय प्रभावी हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी. सर्व उपस्थित भक्तांना मुख्य मंच मंच विरेंद्र परममहात्मा बामणे (ब्रह्मज्ञान प्रचारक मुंबई झोन) यांनी भाव व्यक्त करतांना मी निरंकारी आहे म्हणजे नेमके काय शांत शब्दात समजावताना सद्गुरुची महती विषयद केली. परमात्मा निर्मल,निरंकार,अखंड आणि तोच जगाचा चालक-मालक आहे आणि त्याला जाणणे हेच मानवाचे मुख्य काम आहे. प्रत्येक,कुटुंब सुखी,आनंदी न्हावे, घर स्वर्ग बनवे यासाठी प्रेमाची गरज आहे ते कार्य प्रेम सगुरुला आज भक्त परिवार आवश्यक आहे. साध्या व साध्या संगत अनेक उदाहरणांनी सत्चे महत्व विषद केले. या सत्संगात लहान बालिका, वयस्कर, नवयुवक -युवती असे लहान सर्वानी आपले भावगीत विचार आणि कवीता यातून प्रगट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल मंदाना, नंदीनी राजपाल व श्वेता बाविस्कर यांनी केले. 36-बी अंतर्गत झळगाव, व नंदुरळे धुळे साधून समोरी मे 23 ब्राँच मधुन महिला संगत, इंग्लिश यम संगत,बाल संगत,व सह सर्व मुखी, प्रबंधक व त्यांच्या संगत उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान दुरबार येथील स्थानिक राजकीय राजकीय नंद अनेक मान्यवर यांनी दिली आणि त्यांनी देखील आपले भाव प्रकट केले. तसेच सकाळपासून सावकाश लोकभाविक व्यवस्था अल्पहार, चहा-पाणी, निरंकर, दवाखाना व महाप्रसाद यांनाही मदत करण्यात आली. उत्कृष्ट नरेंद्र तांबोळी प्राप्ती लाभले. तसेच राजकुमार जिसू भाविकांना ब्रम्हज्ञान प्रचारक वाणी व जगदी ओझरकर यांनी ज्ञानदान प्रदान केले. अंतिम आभार स्वागत प.आ. हिराला पाटील जी, (झोनल ईंचार्जं, धुळे झोन ३६-बी.) यांनी व स्वागत सत्कार पुंडलिक निकुंभे मुखी नंदुरबार यांनी केले. या संत समाजासाठी सुंदर वातावरणासाठी मुख्य मंच, मंचसंचलन स्टेज, हाँल सजावट, लगंर व वितरण इ. एक दिवस आगोदरच जळगाव क्षेत्रीय संचालक सुशील दारा जी यांच्या नेतृत्वात जळगाव क्षेत्राचे सर्व सेवादल अधिकारी सहवादल सदस्य आणि साधक उपस्थित होते. व नदुरबार येथील स्थानिक स्थानिक पुंडलिक निकुंभे, सेवादल संचालक बागुलजी, सेवादल शिक्षक संतोष, ईंचार्ज बहन, यांच्या सह स्थानिक महापुरुषांचे अथक परिश्रम लाभले.