Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

April 2, 2026

सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?

March 28, 2026

नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?
  • नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
  • जनआंदोलनापासून तुकड्या-तुकड्यांच्या आंदोलनापर्यंत: बदलता कामगार संघटनांचा चेहरा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»धार्मिक»डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी शनिमांडळ येथील जागृत देवस्थान श्री शनिमहाराजांच्या चरणी १०१ ग्रामस्थांच्या हस्ते रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजा; जिल्हाभरातून सदिच्छांचा वर्षाव
धार्मिक

डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी शनिमांडळ येथील जागृत देवस्थान श्री शनिमहाराजांच्या चरणी १०१ ग्रामस्थांच्या हस्ते रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजा; जिल्हाभरातून सदिच्छांचा वर्षाव

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेFebruary 1, 2026No Comments59 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्याचे भाग्यविधाते, जिल्हा निर्मितीचे शिल्पकार आणि जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित साहेब यांच्यावर नाशिक येथे दि. ८ जानेवारी रोजी हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले. सध्या देवाच्या कृपेने साहेबांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याचे समजते. ही बातमी ऐकताच संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते, समर्थक व सामान्य नागरिकांमध्ये दिलासा आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.

डॉ. विजयकुमार गावित साहेब लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे व पुन्हा एकदा त्यांच्या हातून जनतेची सेवा घडावी, या सद्भावनेतून आज शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत शनिमहाराज मंदिरात, शनिमांडळ, तिलाली व तलवाडे खु येथील १०१ ग्रामस्थांच्या हस्ते रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजेचे आयोजन करण्यात आले.
या धार्मिक विधीप्रसंगी गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना दादा पाटील, तिघ गावांचे सरपंच व उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक, समस्त भाजपा कार्यकर्ते तसेच गावित साहेबांवर मनापासून प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने साहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत “लवकर बरे व्हा साहेब” अशा भावना व्यक्त केल्या.
डॉ. विजयकुमार गावित साहेब केवळ एक लोकप्रतिनिधी नसून आदिवासी भागाचा आवाज, सामान्य माणसाचा आधार आणि विकासाची दिशा दाखवणारे नेतृत्व आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत जिल्ह्यातील तसेच राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला जिव्हाळा आजच्या या पूजाविधीतून भावनिकरीत्या व्यक्त झाला. साहेबांच्या आरोग्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रार्थनेत सहभागी झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
    “साहेब लवकर बरे व्हा, पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय व्हा,” हीच भावना आज नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दाटून आलेली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

“धर्म, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा महामहोत्सव – गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहीदी शताब्दी सोहळ्याची जय्यत तयारी”

October 11, 2025

‘दुर्गा दौड’मधे डॉ. विजयकुमार गावित यांचा उत्साही सहभाग; श्रद्धा व राष्ट्रप्रेमाचा संगम

September 30, 2025

वैदिक मंत्रघोषात १०९ कन्यांचे पूजन; कन्यांच्या नेत्रात देवीभाव, पूजकांच्या डोळ्यांत भावाश्रू

September 28, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025799

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025763

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025600

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025563
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.