Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा

July 16, 2026

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन

July 15, 2026

ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
  • मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
  • ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
  • संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
  • विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
  • आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
  • नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
  • शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»धार्मिक»शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नंदुरबारात भव्य मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे आयोजन
धार्मिक

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नंदुरबारात भव्य मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे आयोजन

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 25, 2026No Comments5 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नंदुरबार शहरात भव्य मिरवणूक आणि शिवकालीन युद्धकला अर्थात मर्दानी खेळाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु सेवा सहाय्य समितीच्या वतीने शनिवार, दि. २७ जून रोजी हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे अभिषेक पूजनाने होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखी शोभायात्रा, धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदानाचा जिवंत देखावा तसेच शिवकालीन युद्धकलेची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत.

मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथून प्रारंभ होऊन मोठा मारुती मंदिर, शक्ती सागर चौक, दादा गणपती, काका गणपती, सिद्धिविनायक चौक, मंगळ बाजार, शिवस्मारक (जुनी नगरपालिका), अंधारे स्टॉप मार्गे पुन्हा नाट्य मंदिर येथे पोहोचणार आहे. याठिकाणी पूजन व महाआरतीने कार्यक्रमाचा समारोप होईल.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात शिवप्रेमी, युवक, महिला तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु सेवा सहाय्य समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शहरात शिवभक्तीचे आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण करणारा हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी शनिमांडळ येथील जागृत देवस्थान श्री शनिमहाराजांच्या चरणी १०१ ग्रामस्थांच्या हस्ते रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजा; जिल्हाभरातून सदिच्छांचा वर्षाव

February 1, 2026

“धर्म, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा महामहोत्सव – गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहीदी शताब्दी सोहळ्याची जय्यत तयारी”

October 11, 2025

‘दुर्गा दौड’मधे डॉ. विजयकुमार गावित यांचा उत्साही सहभाग; श्रद्धा व राष्ट्रप्रेमाचा संगम

September 30, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,117

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025809

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025784

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025614
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.