Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा

July 16, 2026

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन

July 15, 2026

ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
  • मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
  • ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
  • संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
  • विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
  • आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
  • नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
  • शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»धार्मिक»‘दुर्गा दौड’मधे डॉ. विजयकुमार गावित यांचा उत्साही सहभाग; श्रद्धा व राष्ट्रप्रेमाचा संगम
धार्मिक

‘दुर्गा दौड’मधे डॉ. विजयकुमार गावित यांचा उत्साही सहभाग; श्रद्धा व राष्ट्रप्रेमाचा संगम

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 30, 2025No Comments126 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

‘दुर्गा दौड’मधे डॉ. विजयकुमार गावित यांचा उत्साही सहभाग; श्रद्धा व राष्ट्रप्रेमाचा संगम

नंदुरबार (प्रतिनिधी)
नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, नंदुरबार विभाग आयोजित पारंपरिक ‘दुर्गा दौड’ यंदाही जयघोष, भक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या गजरात पार पडली. या प्रेरणादायी सोहळ्यात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तरुणांना नवचैतन्याचा संदेश दिला.

विशेष म्हणजे, डॉ. विजयकुमार गावित व डॉ. सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांसमवेत धर्मध्वज हाती घेऊन बरेच अंतर चालत उपस्थिती लक्षणीय ठरवली. त्यांच्या सहभागामुळे या दौडीचे आकर्षण अधिक वाढले.

दौडीची सुरुवात ग्रामदैवत आई खोडाईमाता मंदिरात महाआरतीने झाली. मंत्रोच्चार, शंखध्वनी व भक्तीमय स्तोत्रांनी वातावरण मंगलमय झाले. त्यानंतर सर्व सहभागी मंडळींनी एकत्र येऊन ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. गगनभेदी घोषणांनी व भगव्या पताकांनी परिसर दुमदुमून गेला.

युवक-युवतींचा शिस्तबद्ध सहभाग, घोषणांचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाने भारलेले वातावरण यामुळे हा सोहळा केवळ एक दौड न ठरता श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा महाउत्सव ठरला. “नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दुर्गेच्या शक्तिरूपाचे स्मरण करून समाजात जागरूकता, संघटनशक्ती व राष्ट्राभिमानाचे बीज रोवणे हीच या दुर्गा दौडीची खरी यशस्वीता आहे,” अशा भावना डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केल्या.

या वेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख ठाकरे, सहप्रमुख नरेंद्र चौधरी, मयूर चौधरी, देवा कासार, नरेंद्र तांबोळी, भगवा ध्वजधारी मनीष मिस्त्री, राहुल मोरे, योगेश विसपुते यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी व नागरिक उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नंदुरबारात भव्य मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे आयोजन

June 25, 2026

डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी शनिमांडळ येथील जागृत देवस्थान श्री शनिमहाराजांच्या चरणी १०१ ग्रामस्थांच्या हस्ते रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजा; जिल्हाभरातून सदिच्छांचा वर्षाव

February 1, 2026

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात

November 20, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,117

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025809

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025784

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025614
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.