Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»नंदुरबार येथे राज्यस्तरीय अक्वाथलॉन स्पर्धा संपन्न : विजेत्यांचा गौरव
शैक्षणिक

नंदुरबार येथे राज्यस्तरीय अक्वाथलॉन स्पर्धा संपन्न : विजेत्यांचा गौरव

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 19, 2025No Comments13 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार – महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना व नंदुरबार जिल्हा ट्रायथलॉन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव, नंदुरबार येथे राज्यस्तरीय अक्वाथलॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून खेळाडूंनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा राष्ट्रीय संघ निवडण्यात येणार असून ११ व १२ ऑक्टोबर रोजी भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत हा संघ राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

बक्षीस वितरण समारंभास जिल्हाध्यक्ष व युवा नेते किरण रघुवंशी, बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष यशवर्धन रघुवंशी, मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, राज्य ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार, सचिव राजेंद्र निंबाळते, जिल्हा सचिव डॉ. मयूर ठाकरे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष अभय देशमुख, कमलेश नगरकर, तसेच क्रीडा मार्गदर्शक केंद्रातील अधिकारी बालाजी केंद्रे व सुनील भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी अध्यक्ष किरण रघुवंशी यांनी खेळाडूंना प्रेरणा देताना सांगितले, “खेळातून मिळणाऱ्या संधी जीवनाला योग्य दिशा देतात. त्यामुळे खेळाडूंनी सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत राहावे.”

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. मयूर ठाकरे, राहुल काळे, अमोल भोयर, रंजीत गावित, अमित गावित यांनी परिश्रम घेतले. तसेच जगदीश बच्छाव, संदीप पाटील, भटू पाटील, भरत चौधरी, जगदीश वंजारी, राजेश्वर चौधरी यांनी मोलाचे योगदान दिले.

★★ स्पर्धेचा निकाल ★★

◆◆ १० वर्षाखालील गट

मुले : प्रथम – मोमीन मोहम्मद (ठाणे), द्वितीय – आर्य धोत्रे (पुणे)

मुली : प्रथम – त्विशा खैरणार (नाशिक), द्वितीय – जान्हवी केंगर (सोलापूर)

◆◆ १२ वर्षांखालील गट

मुले : प्रथम – हर्षा पाटील (पुणे), द्वितीय – हिमांशू नरखेडे (अमरावती)

मुली : प्रथम – पायल पाटील (पुणे), द्वितीय – श्रीनीथी एस (ठाणे)

◆ १३ ते १५ वर्षे गट

मुले : प्रथम – वरून राज डोंगळे (पुणे), द्वितीय – मेघराज डोंगळे (पुणे)

मुली : प्रथम – ऋतुजा जाळे (पुणे), द्वितीय – इश्वरी काळमेघ (वर्धा)

◆ १६ ते १८ वर्षे गट

मुले : प्रथम – अश्विन एस (ठाणे), द्वितीय – जय लवटे (पुणे)

मुली : प्रथम – श्रावणी जगताप (पुणे), द्वितीय – गौरी शिंगाडे (पुणे)

◆ ओपन गट

पुरुष : प्रथम – अंगत इंगळेकर (पुणे), द्वितीय – पार्थ मिरगे (पुणे)

महिला : प्रथम – स्नेहल जोशी (नागपूर), द्वितीय – सिद्धी धनवटे (पुणे)

◆ ५० वर्षांवरील गट

पुरुष : प्रथम – नरेंद्र पाटील

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026

गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.