Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न

December 15, 2025

बिलाडी धरण प्रकल्पाला गती; दीड दशकांच्या अडचणींना अखेर मार्ग डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार डॉ. हिना गावित यांची उपस्थिती

December 13, 2025

पळाशी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “समता सप्ताह” उत्साहात साजरा

December 10, 2025
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न
  • बिलाडी धरण प्रकल्पाला गती; दीड दशकांच्या अडचणींना अखेर मार्ग डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार डॉ. हिना गावित यांची उपस्थिती
  • पळाशी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “समता सप्ताह” उत्साहात साजरा
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा १०० टक्के निकाल ; विद्यार्थ्यांनी उंचावला यशाचा आलेख
  • घरकुल व नरेगा कामांबाबत अधिकाऱ्यांचे आंदोलन ; नंदुरबारमध्ये प्रशासनाला निवेदन
  • महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी–२०२५ : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आदरांजली
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा
  • वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा १०० टक्के निकाल ; विद्यार्थ्यांनी उंचावला यशाचा आलेख
शैक्षणिक

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा १०० टक्के निकाल ; विद्यार्थ्यांनी उंचावला यशाचा आलेख

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेDecember 8, 2025No Comments83 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार (प्रतिनिधी) शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे इयत्ता प्रथम वर्ष बी.फार्मसीचा १०० टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन करून संस्थेचे नाव उज्वल केले आहे.

या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी करत खालीलप्रमाणे यश मिळविले —

✅ प्रथम क्रमांक – कावेरी किशोर पावरा (8.24 CGPA)
✅ द्वितीय क्रमांक – संस्कृती संतोश पाटील (8.21 CGPA)
✅ तृतीय क्रमांक – दिव्याणी राजाराम पटेल (8.00 CGPA)
✅ चतुर्थ क्रमांक – रुपल तुकाराम पाटील (7.79 CGPA)
✅ पंचम क्रमांक – दिव्या अमृत कोळी (7.66 CGPA)

विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांचे मार्गदर्शन तसेच सर्व प्राध्यापकवर्गाने दिलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे ठरले.

या उल्लेखनीय निकालाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील, प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न

December 15, 2025

पळाशी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “समता सप्ताह” उत्साहात साजरा

December 10, 2025

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी–२०२५ : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आदरांजली

November 29, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025797

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025759

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025597

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025556
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2025 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.