Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात वृक्षारोपण
स्थानिक बातम्या

लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहात वृक्षारोपण

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJuly 19, 2026No Comments50 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार : लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे आयोजित जनसेवा सप्ताह अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत “एक झाड स्व. अजितदादा पवार यांच्या नावाने” या संकल्पनेतून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदविला.

जनसेवा सप्ताहानिमित्त मतदान जागृती, महिला सक्षमीकरण, आदिवासी हक्क, पर्यावरण संरक्षण, आरोग्य जनजागृती, शेतकरी व कृषी विकास, युवकांना रोजगार व कौशल्य विकास तसेच स्वच्छता अभियान अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यावेळी छोटू कोकणी, कविता छोटू कोकणी, कविता वाघ, सुपड्या प्रताप वळवी, सविता वळवी, सुरूपसिंग कांतीलाल वळवी, सरिता सुरूपसिंग वळवी, जसपाल रतिलाल कोकणी, सुगंधा जसपाल कोकणी, बाबुराव राजला कोकणी, पनेश गोकुळ कोकणी, दिपाली कोकणी, मोहित छोटू कोकणी, महेश राजेंद्र वळवी, विवेक छोटू कोकणी, पवन कोकणी आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.