Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कोपरगाव येथे होणाऱ्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड

February 3, 2026

सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम – सीईओ नमन गोयल, नंदुरबार जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा

February 2, 2026

विकसित भारत २०४७ ची पायाभरणी करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – विजय चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हा कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद

February 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोपरगाव येथे होणाऱ्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड
  • सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम – सीईओ नमन गोयल, नंदुरबार जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा
  • विकसित भारत २०४७ ची पायाभरणी करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – विजय चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हा कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद
  • ग्रामीण रोजगार धोरणात नवा अध्याय : VB GRAM G मुळे विकासाभिमुख परिवर्तन
  • डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी शनिमांडळ येथील जागृत देवस्थान श्री शनिमहाराजांच्या चरणी १०१ ग्रामस्थांच्या हस्ते रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजा; जिल्हाभरातून सदिच्छांचा वर्षाव
  • नंदुरबारचे सुपुत्र मनोज श्रॉफ यांचा फोर्ब्स यादीत गौरव जागतिक उद्योगविश्वातील भारतीय नेतृत्वाचा अभिमान
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न
  • बिलाडी धरण प्रकल्पाला गती; दीड दशकांच्या अडचणींना अखेर मार्ग डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार डॉ. हिना गावित यांची उपस्थिती
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राजकारण»भाजपा तालुका संपर्क कार्यालयाचे माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
राजकारण

भाजपा तालुका संपर्क कार्यालयाचे माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 30, 2025No Comments206 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून तालुका स्तरावर जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. या तयारीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून आज नंदुरबार शहरातील शहादा बायपास रस्त्यालगत भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित व डॉ. सुप्रिया गावित प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. फित कापून झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात आमदार डॉ. गावित यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उत्साहाने झटण्याचे आवाहन केले.

उद्घाटन प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जि.प. सदस्य शांताराम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जे. एन. पाटील, जिल्हा पदाधिकारी सोमू भैय्या गिरासे, माजी जि.प. सदस्य प्रवीण पाटील, सरपंच सदानंद रघुवंशी, विनोद वानखेडे, योगेश गिरासे, राजू मराठे, उपसरपंच मनोज गिरासे, लोटन पाटील, व्यंकट पाटील, ज्येष्ठ नेते बापू पाटील, प्रफुल्ल पाटील, तुषार पाटील, जुगल पाटील, अक्षय पाटील, अमोल भारती आदींसह तालुक्यातील विविध गावांतील सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्यामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी पक्षाने जोरदार तयारीचा बिगुल वाजवला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात

November 20, 2025

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025

भाजपात ‘संसद रत्न’ डॉ. हीना गावित यांचे पुनरागमन : नंदुरबार जिल्ह्यात भाजपला नवी ऊर्जा; येणाऱ्या काळात पक्षाच्या विजयाचा ‘केंद्रीय चेहरा’ ठरण्याची शक्यता

November 3, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025798

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025763

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025598

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025561
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.