Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम

May 29, 2026

शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात

May 16, 2026

ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक

May 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम
  • शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात
  • ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भरती घोटाळा उघडकीस; उच्चस्तरीय चौकशी व फौजदारी कारवाईची जोरदार माग
  • कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?
  • नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते शिवण नदीचे जलपूजन
स्थानिक बातम्या

शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते शिवण नदीचे जलपूजन

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 21, 2025No Comments43 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार (प्रतिनिधी)- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील शिवण नदीवरील विरचक प्रकल्पाचा पाणी पातळीत अलीकडेच वाढ झाल्याने शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला रविवारी जलपूजन करण्यात येऊन नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली.

नंदुरबार शहरासह परिसरात अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली होती.ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सिंचन प्रकल्पांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील शिवण नदीवरील विरचक प्रकल्पाचा पाणीसाठा सध्या ९६.५६ टक्के असून,पुढील कालावधीत भेडसवणाऱ्या पाण्याच्या प्रश्न सुटला आहे. रविवारी सकाळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रविवारी जलपूजन करण्यात येऊन नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक परवेज खान, अशोक राजपूत,रवींद्र पवार,विलास रघुवंशी, रोशन कुरेशी, प्रेम सोनार, प्रीतम ढंडोरे,गजेंद्र शिंपी,विजय माळी, संजय अग्रवाल,वरत्या पाडवी,रियाज कुरेशी,फरीद मिस्तरी, मोहितसिंग राजपूत,राकेश खलाणे,निंबा माळी, किरण चौधरी,श्रीराम मोडक,हरून हलवाई आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

बिलाडी धरण प्रकल्पाला गती; दीड दशकांच्या अडचणींना अखेर मार्ग डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार डॉ. हिना गावित यांची उपस्थिती

December 13, 2025

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात

November 20, 2025

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025800

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025764

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025600

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025563
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.