Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»महाराष्ट्र देशा»नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
महाराष्ट्र देशा

नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेMarch 16, 2026No Comments46 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नाशिक (प्रतिनिधी) नंदुरबार येथील युवा पत्रकार विशाल मोहन गायकवाड (माळी) यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार पदविका कोर्समध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हा कोर्स दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आला होता.

या कोर्सचा पदवीदान समारंभ १५ मार्च रोजी नाशिक येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. हिमगौरी आडके-आहेर (महापौर, नाशिक मनपा), मा. अजय बोरस्ते (शिवसेना उपनेते तथा नगरसेवक) तसेच डॉ. आशाताई पाटील (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा – ग्राहक रक्षक समिती) उपस्थित होते.

यावेळी अकॅडमीच्या संचालिका डॉ. कृतिका मराठे व डॉ. महेंद्र देशपांडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पत्रकार पदविका प्रदान करण्यात आली.

पत्रकार पदविका कोर्समध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल विशाल मोहन गायकवाड (माळी) यांचे पत्रकार बांधव, मित्रपरिवार तसेच सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.