Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»इंग्लिश मिडीयम निरंकारी संत समागम नंदुरबार नगरीत उत्साहात संपन्न
स्थानिक बातम्या

इंग्लिश मिडीयम निरंकारी संत समागम नंदुरबार नगरीत उत्साहात संपन्न

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 18, 2025No Comments0 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter
इच्छा पूर्ण करणे म्हणजे कृपा ही भक्ती नाही- विरेंद्र बामणे

इंग्लिश मिडीयम निरंकारी संत समारंभ नंदुरबार नगरीत उत्साहात संपन्न

नदुरबार (प्रतिनिधी) सद्गुरु ची जीवनाची भूमिका सांगितली सद्‌गुरु जगाच्या कल्याणासाठी अवतरत असते. आणि भक्ति हा श्रद्धा व समर्पणाचा विषय आहे. आज विश्व भक्ती प्रत्येक मानव करत आहे पण त्याचे भाव फक्त मायेशी निगडीत आहे. इच्छा पूर्ण के देवाची कृपा. जीवनात प्रगती म्हणजे देव पावला पण देवाला प्राप्त व्हा असे कोणालाच वाटत नाही. संत समजवता देव पहावयशी तेथे देवच झालो हे प्राप्त होणे आहे, असे ब्रह्मज्ञान प्रचारक वीरेंद्र बामणे यांनी सांगितले.
     धुळे झोन ३६-बी अंतर्गत झोनयम इंग्लिश मिडी निरंकारी संत सत्संग सोहळा नंदुर येथे दि.१४ सप्टेंबर रोजी राजपूत लान्स, नंदुरबार याठिकाणी धुळे झोनचे क्षेत्रीय प्रभावी हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी. सर्व उपस्थित भक्तांना मुख्य मंच मंच विरेंद्र परममहात्मा बामणे (ब्रह्मज्ञान प्रचारक मुंबई झोन) यांनी भाव व्यक्त करतांना मी निरंकारी आहे म्हणजे नेमके काय शांत शब्दात समजावताना सद्गुरुची महती विषयद केली. परमात्मा निर्मल,निरंकार,अखंड आणि तोच जगाचा चालक-मालक आहे आणि त्याला जाणणे हेच मानवाचे मुख्य काम आहे. प्रत्येक,कुटुंब सुखी,आनंदी न्हावे, घर स्वर्ग बनवे यासाठी प्रेमाची गरज आहे ते कार्य प्रेम सगुरुला आज भक्त परिवार आवश्यक आहे. साध्या व साध्या संगत अनेक उदाहरणांनी सत्चे महत्व विषद केले. या सत्संगात लहान बालिका, वयस्कर, नवयुवक -युवती असे लहान सर्वानी आपले भावगीत विचार आणि कवीता यातून प्रगट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल मंदाना, नंदीनी राजपाल व श्वेता बाविस्कर यांनी केले. 36-बी अंतर्गत झळगाव, व नंदुरळे धुळे साधून समोरी मे 23 ब्राँच मधुन महिला संगत, इंग्लिश यम संगत,बाल संगत,व सह सर्व मुखी, प्रबंधक व त्यांच्या संगत उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान दुरबार येथील स्थानिक राजकीय राजकीय नंद अनेक मान्यवर यांनी दिली आणि त्यांनी देखील आपले भाव प्रकट केले. तसेच सकाळपासून सावकाश लोकभाविक व्यवस्था अल्पहार, चहा-पाणी, निरंकर, दवाखाना व महाप्रसाद यांनाही मदत करण्यात आली. उत्कृष्ट नरेंद्र तांबोळी प्राप्ती लाभले. तसेच राजकुमार जिसू भाविकांना ब्रम्हज्ञान प्रचारक वाणी व जगदी ओझरकर यांनी ज्ञानदान प्रदान केले. अंतिम आभार स्वागत प.आ. हिराला पाटील जी, (झोनल ईंचार्जं, धुळे झोन ३६-बी.) यांनी व स्वागत सत्कार पुंडलिक निकुंभे मुखी नंदुरबार यांनी केले. या संत समाजासाठी सुंदर वातावरणासाठी मुख्य मंच, मंचसंचलन स्टेज, हाँल सजावट, लगंर व वितरण इ. एक दिवस आगोदरच जळगाव क्षेत्रीय संचालक सुशील दारा जी यांच्या नेतृत्वात जळगाव क्षेत्राचे सर्व सेवादल अधिकारी सहवादल सदस्य आणि साधक उपस्थित होते. व नदुरबार येथील स्थानिक स्थानिक पुंडलिक निकुंभे, सेवादल संचालक बागुलजी, सेवादल शिक्षक संतोष, ईंचार्ज बहन, यांच्या सह स्थानिक महापुरुषांचे अथक परिश्रम लाभले.
Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.